कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर

कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूरची स्थापना दि.१३/६/१९४७ मध्ये होऊन प्रत्यक्ष कामकाजास दि. १/१/१९४९ पासुन सुरुवात झालेली आहे संपुर्ण पंढरपूर तालुका या चाजार समितीचे कार्यक्षेत्र असुन पंढरपूर शहरामध्ये ४० एकर जागेमध्ये मुख्य कार्यालय कार्यरत आहे. भंडीशेगांव, करकंब व भाळवणी हे उपबाजार आहेत. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नुसार सध्या कार्यरत आहे. सध्याचे संचालक मंडळ दि.१८/५/२०२३ पासून अधिकारावर येऊन मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड, रा चळे यांची सभापती म्हणून व मा.श्री.राजुबापू विठ्ठलराव गावडे, रा.पुळूज यांची उपसभापती माणून निवड झालेली आहे.

धान्ये, बेदाणा, कांदा, लिंबु, फळे, केळी, डाळींब, बोर, भाजीपाला व विडयाची पाने ड यांचे सौदे वेगवेगळे काढले जातात. सौद्या नंतर अनुज्ञप्तीधारी तोलारा कडुन वजने केली जातात व त्याप्रमाणे आडत्या शेतकरीप‌ट्टी तयार करून विक्रेत्यास त्याच्या मालाची रक्कम अदा करतो. इतर शेतीमाला पैकी जनावरे व वैरण यांची विकी आपआपसातील वाटाघाटीने होते

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री. हरीश भास्कर गायकवाड

सभापती

मा. श्री. राजू विठ्ठल गावडे

उप सभापती

मा. श्री. कूमार नामदेव घोडके

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

हमाल
65
कमिशन एजेंट
220
मापारी
14
प्रक्रियाकार
4
विभाग
5
वाहतूकदार
1000
  • अनु.क्रं. वार फळे भाजीपाला केळी कांदा डाळिंब लिंबू भुसार धान्ये बेदाणा विड्याची पाने
    1 रविवार पहाटे 5:00 🚫 साप्ताहिक सुट्टी 🚫 साप्ताहिक सुट्टी 🚫 साप्ताहिक सुट्टी 🚫 साप्ताहिक सुट्टी 🚫 साप्ताहिक सुट्टी 🚫 साप्ताहिक सुट्टी 🚫 साप्ताहिक सुट्टी
    2 सोमवार पहाटे 5:00 सकाळी 11:00 - सकाळी 8.30 - सकाळी 11:00 - -
    3 मंगळवार पहाटे 5:00 सकाळी 11:00 सकाळी 9.00 सकाळी 8.30 सकाळी 11:00 सकाळी 11:00 दुपारी 1:00 सकाळी 11:00
    4 बुधवार पहाटे 5:00 सकाळी 11:00 - सकाळी 8.30 - सकाळी 11:00 - -
    5 गुरुवार पहाटे 5:00 सकाळी 11:00 सकाळी 9.00 सकाळी 8.30 - सकाळी 11:00 - -
    6 शुक्रवार पहाटे 5:00 सकाळी 11:00 - सकाळी 8.30 - सकाळी 11:00 - -
    7 शनिवार पहाटे 5:00 सकाळी 11:00 सकाळी 9.00 सकाळी 8.30 सकाळी 11:00 सकाळी 11:00 दुपारी 1:00 -
    • Wed, 28 May 2025
       
    • Wed, 28 May 2025

महत्वाच्या लिंक्स